बिहारची राजधानी पाटणामधील प्रसिद्ध व्यावसायिक आणि भाजपाशी संलग्न असलेल्या गोपाल खेमका यांची त्यांच्या निवासस्थानाबाहेर शुक्रवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, सहा वर्षांपूर्वी वैशाली जिल्ह्यातस त्यांचा मुलगा गुंजन खेमका यांचीही अशाच प्रकारे हत्या झाली होती.












