2.3 C
New York
Tuesday, December 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

ऑनलाइन खरेदीची तक्रार करणाऱ्या वृद्धाला तीन लाखांचा गंडा

मुंबई: ऑनलाईन मागवलेली वस्तू अनेक दिवसानंतरही घरी न आल्याने त्याची तक्रार करणाऱ्या एका वृद्धाला एका भामट्याने तीन लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी वृद्धाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in