गर्भपात केल्याच्या संशयातून एका व्यक्तीने त्याची एक्स-गर्लफ्रेंड सोनल आर्या आणि तिच्या मैत्रिणीच्या सहा महिन्याच्या बाळाची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीतील मजनू का टिला भागात घडला आहे. पोलिसांनी बुधवारी २३ वर्षीय निखील कुमार याला उत्तराखंडच्या हल्दवानी येथून अटक केली आहे.












