मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून महाराष्ट्रधर्म हा नवा पॉडकास्ट सुरु केला आहे. आपल्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती उलगडून सांगितली. रामायण महाभारतापासून गौतम बुद्धांपर्यंतचे संदर्भही थोडक्यात सांगितले. धर्म आणि अधर्माचा लढा आपल्या महाराष्ट्रातच उभा राहिला होता असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.












