भारतात कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप असलेला फरार उद्योजक विजय माल्या आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी चेअरमन ललित मोदी हे लंडनमध्ये एका पार्टीत एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे. एवढंच नाही तर दोघांनी या पार्टीत एकत्र गाणं गायलं असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे ललित मोदी आणि विजय माल्या हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.












