लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ज्ञानदा अभिनयासह सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. ती तिच्या यूट्यूब चॅनेलवरील ब्लॉगमार्फत सेटवरील अपडेट, गमती-जमती चाहत्यांसह शेअर करत असते.












