माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि इतर साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांची माळेगाव मध्ये सभा झाली. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख करत एक विधान केलं ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. तसंच साखर कारखान्यावर कर्ज नाही विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत आहेत असंही अजित पवार म्हणाले.












