दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी आरोग्य वर्धिनी केंद्र मोप येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर शिबिराचे आयोजन आदरणीय डॉ. पांडुरंगजी ठोंबरे सर,जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. वाशिम व आदरणीय डॉ. बेले सर तालुका आरोग्य अधिकारी, रिसोड यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच डॉ शंकरराव वाघ सर,वैद्यकीय अधिकारी मोप,डॉ. हर्षदा नाईक मॅडम, वैद्यकीय अधिकारी मोप, डॉ. तुरुकमाने सर,वैद्यकीय अधिकारी मोप यांच्या नियोजना खाली आयोजित करण्यात आले.शिबिरात आज रोजी 18 महिलांवर तसेच मासिक प्रगतीपर 141 शस्त्रकीया पार पडल्या.सदर शिबिरात सर्जन म्हणून आदरणीय डॉ. बेले सर यांनी शस्त्रक्रिया केल्या.
आमच्याबद्दल
भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि० वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि० वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)
संपर्क
Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE
SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505
CELL.9765332897
hellowashim.in