16.1 C
New York
Sunday, June 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी आमचा 1992 च्या बॅचचा स्नेह मिलन सोहळा

दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी आमचा 1992 च्या बॅचचा स्नेह मिलन सोहळा सर्व मित्र व मैत्रिणी तसेच संपूर्ण कुटुंबासह आमला विश्वेश्वर तालुका चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने आम्ही सर्व मित्र मैत्रिणी पहिलीपासून ते थेट दहावीपर्यंतचे या कार्यक्रमात संपूर्ण कुटुंबासह हजर राहून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आमच्या जुन्या गावातील आमचे पहिलीपासूनचे ते दहावीपर्यंतचे मित्र संदीप नेरकर तसेच निलेश श्रीधर बकाले संदीप आढाव गजानन कळमकर नरेंद्र रमेश बकाले यांनी नियोजन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश रावजी बकाले तसेच कार्याध्यक्ष निलेश श्रीधर बकाले हे होते आणि सचिव नरेंद्र रमेश बकाले तसेच कोषाध्यक्ष श्री संदीप रंगनाथ आढाव हे होते धन्यवाद

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in

हॅलो वाशीम या न्युज पोर्टल वरील प्रकाशित झालेल्या बातम्या, लेखाशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. काही वाद उद्भभवल्यास वाशीम न्यायालया अंतर्गत राहील अन्य कुठेही नाही.