‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट येत्या २५ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, मृणाल ठाकूर, चंकी पाडे, संजय दत्त, संजय मिश्रा, रवी किशन, रोशनी वालिया यांसारखे प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाचा हा सीक्वेल आहे.