उदय जाधव म्हणाले की, जर मराठी भाषा आणि मराठी लोकांचा कुणी अवमान करत असेल तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिले जाईल. आम्ही गप्प बसणार नाही.