-0.6 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिष्यवृत्ती परीक्षा… महापालिका शाळांतील ९५४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिका शिक्षण विभागातील इयत्ता ५ वीच्या ५३६ आणि इयत्ता ८ वीच्या ४१८अशा एकूण ९५४ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दरमहा शिष्यवृत्ती मिळणार आहे.

 

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in