सोशल मीडियावर सध्या संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्राम रील्सपासून ते युट्यूबच्या शॉर्ट व्हिडीओपर्यंत सर्वत्र हे गाणं तुफान व्हायरल झालं आहे. नेटकऱ्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याची भुरळ पडली आहे.












