सध्या चांगली नोकरी मिळणे हे फार कठीण झालं आहे. अशात जर तुमच्याकडून इंटरव्ह्यूमध्येच नकळतपणे काही चुका झाल्या तर हातातून नोकरीची संधी गेली म्हणून समजा. कारण इंटरव्ह्यूदरम्यान बायोडेटासह तुमच्या बोलण्याची पद्धत, लूक, बसण्याची स्टाइल तसेच स्वत:ला कसे प्रेजेंट करता या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जाते. त्यामुळे टेन्शन न घेता तुम्हाला आत्मविश्वासाने बोलावे लागते. पण इंटरव्ह्यूदरम्यान कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याविषयी जाणून घेऊ…












