3.4 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

पेट्रोल-डिझेल स्वस्त? मुंबई-पुण्यात आजचा भाव काय?

 पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज २८ जून २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता…

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price in Marathi)

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १०४.३० ९०.८३
अकोला १०४.११ ९०.६८
अमरावती १०४.८८ ९१.४१
औरंगाबाद १०४.७३ ९१.२४
भंडारा १०४.७३ ९१.२७
बीड १०५.५० ९२.०३
बुलढाणा १०५.५० ९२.०३
चंद्रपूर १०४.९२ ९१.४७
धुळे १०४.५७ ९१.१०
गडचिरोली १०४.९० ९१.४४
गोंदिया १०५.२१ ९१.७२
हिंगोली १०५.४९ ९२.०२
जळगाव १०५.५० ९२.०२
जालना १०५.५० ९२.०३
कोल्हापूर १०४.३३ ९०.८८
लातूर १०५.३५ ९१.८५
मुंबई शहर १०३.५० ९०.०३
नागपूर १०४.२० ९०.७६
नांदेड १०५.४९ ९२.०२
नंदुरबार १०४.९७ ९१.४८
नाशिक १०४.२२ ९०.७५
उस्मानाबाद १०४.७८ ९१.३१
पालघर १०४.०७ ९०.५७
परभणी १०५.५० ९२.०३
पुणे १०४.५७ ९१.०८
रायगड १०४.०९ ९०.६०
रत्नागिरी १०५.५० ९२.०३
सांगली १०४.०२ ९०.५९
सातारा १०४.६१ ९१.१२
सिंधुदुर्ग १०५.५० ९२.०३
सोलापूर १०४.७८ ९१.३०
ठाणे १०३.८० ९०.३१
वर्धा १०४.१७ ९०.७३
वाशिम १०४.८९ ९१.४२
यवतमाळ १०५.५० ९२.०३

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in