3.4 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

वृद्ध आजीला आरे जंगलातील रस्त्यात टाकले, नातवासह तिघांविरोधात गुन्हे दाखल

मुंबई : आपल्या ७० वर्षांच्या आजारी आजीला आरे परिसरातील रस्त्याच्या कडेला सोडून जाणाऱ्या नातवासह तिघांविरोधात आरे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आजी स्वत: घर सोडून गेल्याचा दावा नातवाने केला होता. पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केल्यानंतर नातवानेच शनिवारी पहाटे आजीला रिक्षातून आरेच्या जंगलात सोडल्याचे उघड झाले.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in