मनोरंजन क्षेत्रातल्या नवोदित कलाकार किंवा ‘आउटसायडर्स’ना स्वत:च स्थान निर्माण करण्यासाठी कायमच संघर्ष करावा लागतो. काही वेळेस एक ‘आउटसायडर’ म्हणून त्यांना कमी दर्जाची वागणूकही मिळते. या कलाकारांमध्ये अभिनयाचे उत्तम गुण असले तरी त्यांच्याबाबत आणि त्यांच्या कामाबाबत कधीकधी दुजाभाव केला जातो. असाच ‘आउटसायडर’ असल्याचा अनुभव एका हिंदी अभिनेत्रीने व्यक्त केला आहे.












